July 13, 2022

post 2

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥

ॐ विष्णवे नम: ! 🙏

गुरु पौर्णिमेच्या  सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 💐

July 12, 2022

post 1

श्री राम चंद्र कृपालु भजमन हरण भाव भय दारुणम्।
नवकंज लोचन कंज मुखकर, कंज पद कन्जारुणम्।।

कंदर्प अगणित अमित छवी नव नील नीरज सुन्दरम्।
पट्पीत मानहु तडित रूचि शुचि नौमी जनक सुतावरम्।।

भजु दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम्।
रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नन्दनम्।।

सिर मुकुट कुण्डल तिलक चारु उदारू अंग विभूषणं।
आजानु भुज शर चाप धर संग्राम जित खर-धूषणं।।

इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनम्।
मम ह्रदय कुंज निवास कुरु कामादी खल दल गंजनम्।।

मनु जाहिं राचेऊ मिलिहि सो बरु सहज सुंदर सावरों।
करुना निधान सुजान सिलू सनेहू जानत रावरो।।

एही भांती गौरी असीस सुनी सिय सहित हिय हरषी अली।
तुलसी भवानी पूजि पूनी पूनी मुदित मन मंदिर चली।।

जानि गौरी अनुकूल सिय हिय हरषु न जाइ कहि।
मंजुल मंगल मूल वाम अंग फरकन लगे।।

श्री राम चंद्र कृपालु भजमन हरण भाव भय दारुणम्।
नवकंज लोचन कंज मुखकर, कंज पद कन्जारुणम्।।

.......

https://www.timesnowhindi.com/spirituality/article/sri-ram-aarti-shri-ram-chandra-kripalu-bhajman-lyrics-in-hindi/343863

June 10, 2022

कितीक हळवे

कितिक हळवे, कितिक सुंदर,
किती शहाणे अपुले अंतर 
त्याच जागी त्या येऊन जाशी, 
माझ्यासाठी माझ्या नंतर

अवचित कधी सामोरे यावे
अन् श्वासांनी थांबून जावे

परस्परांना त्रास तरीही 
परस्परांविण ना गत्यंतर

गीतकार : संदीप खरे
संगीतकार : सलील कुलकर्णी

मला पाहुनी दडते, लपते
आणिक तरीही इतुके जपते

वाटेवरच्या फुलास माझ्या
लावून जाते हळूच अत्तर

भेट जरी ना या जन्मातून
ओळख झाली इतकी आतून

प्रश्न मला जो पडला नाही,
त्याचेही तुज सुचते उत्तर

मला सापडे तुझे तुझे पण 
तुझ्याबरोबर माझे मी पण

पण तुला तोलुनी धरतो मी
अन् तूही मजला सावर सावर

मेघ कधी हे भरून येता
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणी टपटप 
अन् इकडे ही शाई झरझर

June 07, 2022

Quotes diary 1

Dear self,

You will heal  
When your will to heal is strong enough

When your desire to get better is more powerful
Than your desire to cling to the past

When your longing to move on 
Is greater than your longing to remain attached to past people and places

When your focus on the future
Is greater than your focus on the past

When you refuse to permit those who hurt you in the past 
To live rent-free in your mind 
And to play a role in your present or future
Or allow those who have robbed you of peace, time and joy 
To steal any more
Or detract from your present happiness  

When you love yourself enough 
To build a beautiful, bright and better future for yourself 

And when you focus on where you are going
Rather than where you have been.

Excerpt from “A Year Of Love Letters To Myself: 365 Passages Of Self-Love, Healing And Encouragement.” Get your copy at this link: https://www.tahliahunter.com/online-store

Artwork by the very talented Loui Jover.


June 04, 2022

post 10

खरंतर बुद्धिमान लोक .. सहसा समोरच्याला स्वतःबद्दल जाणून देत नाहीत.. तरीही खालील काही लक्षणे जाणून घेऊया..

१..समोरच्याशी बोलत असताना ते नजरेला नजर भिडवून बोलतात.. त्याला समोरच्या च्या डोक्यात काय चालू आहे हे वाचायचे असते..

2…ते एक चांगले श्रोता असतात..

3…कमी बोलणे ,बोलताना आधी विचार करतात, जास्त बडबड करणे त्यांना आवडत नाही..

४…त्यांना वाचनाची आवड असते..

५.. त्यांच्याविरुद्ध असणाऱ्या लोकांशी सुद्धा वाद घालण्यात त्यांना रस नसते..

६..त्यांना नेहमी खूप सारे प्रश्न पडत असतात व त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात…

७…त्यांचे मोजकेच मित्र-मैत्रीण असतात..

८…मी खूप हुशार आहे हे जगासमोर सिद्ध करत बसत नाही…

९…मूर्ख माणसाशी भांडत असताना ते नेहमी त्या मूर्ख माणसाला तू बरोबर आणि मी चुकीचा हे बोलून ते भांडण थांबवतात..

१०…आयुष्याचा जोडीदार निवडताना ते खूप विचार करतात आणि सहज कोणालाही ते स्वतःच्या आयुष्यात येऊन देत नाही…

११..आयुष्यात जोखीम घेण्यास त्यांना आवडते…

१२..त्यांच्या चेहर्‍यावर नेहमी शांत असते, हसमुख स्वभावाचे असतात..

१३.. शक्यतो !!भांडण न करता प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात.

post 2

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् । लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं ...